Vaibhav Tatwawaadi's & Anjali Patil's New ROMANTIC HINDI MOVIE | वैभव-अंजलीचा रोमँटिक हिंदी सिनेमा

2021-04-26 11

अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री अंजली पाटील यांचा हिंदी रोमँटिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale